रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने  "रचना सेवा भाव" या उपक्रमाची सुरुवात ५ मे २०२१ रोजी सुरू झाली. ह्या उपक्रमातून आपण रचना परिवारातील  जेष्ठ नागरिक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक, जे कोरोना बाधित झाले असतील किंवा होम आयसोलेशन मध्ये असतील  किंवा त्यांना *वयोमानाने किंवा काही कारणाने बाहेर पडणे शक्य नसेल*, त्यांना  दैनंदिन अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा घरपोच मिळवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही यासाठी काही अत्यावश्यक वस्तुंच्या विक्रेत्यांशी संपर्क साधुन या व्यक्तींना घरपोच सेवा मिळण्याची व्यवस्था केली आहे. 
यात खाली दिलेल्या सेवा उपलब्ध असणार आहे. ह्या सुविधा आपणास *घरपोच* मिळणार आहेत.
सर्व सेवा हया स:शुल्क असतील तसेच आर्थिक व्यवहार हा ग्राहक आणि पुरवठा धारक यांनी आपल्या स्तरावर करावयाचा आहे. सेवेसाठी संपर्क साधतांना *'रचना सेवाभाव'* हा कोड वापरावा जेणे करून आपल्याला प्राधान्य व आपुलकीने सेवा योग्य दरात देण्यात येईल.

आपल्या परिवाराची महत्वाची गरज लक्षात घेऊन आम्ही ६ मे २०२१ पासून *पॅथाॅलॉजी लॅब* ह्या सेवेचापण समावेश करत आहोत.

सेवेचा प्रकार:-
१. जेवणाचा डबा
२. किराणा
३. भाजीपाला व फळे
४. औषधे (प्रिस्क्रिप्शन प्रमाणे)
५. पॅथाॅलॉजी लॅब

वर नमुद केलेल्या सेवा उपलब्ध करुन देणारे आपले सहकाऱ्यांचे डिटेल्स खाली देत आहोत,
# *जेवणाचा डबा*
देशी रोटी शोटी 
94227 56586

# *किराणा*
    १.गुंजन मार्ट (संपूर्ण शहर)  
      मो .न-9850035335
     २. संदिप चांडक (सावरकर नगर, गंगापुर रोड)
         +919822190586

# *भाजीपाला व फळे*
    १.गुंजन मार्ट        
      9850035335                    
    २. विशाल एकमोडे    
      9226509188
    ३. बंटी सोनार
    7083631332
    
# *औषधे घरपोच सेवा*
     १. धीरज येवले 9881476490
         (एस .टी कॉलनी)
      २. संकेत आहेर 9421181810
          (जेहान सर्कल)
     ३. वैशाली आहेर 9423924213
          (पंडित कॉलनी)
     ४. अमोल हारक 982235052
        ( कॅनडा कॉर्नर)
      ५. प्रवीण घुले 8928104818
        (मेरी म्हसरूळ)
      ६. महेश गिडिया 98501 63136
       (सावरकर नगर)

# *पॅथाॅलॉजी लॅब*
    १. Rajole Path lab - Swapnil Savkar
        8999745167

     २. नाशिक ब्लड बँक 
         0253 2232996
         7507771527

     ३. ए. के.पॅथॉलॉजि 
          9960336940

      ४. ए. के. डायग्नोस्टिकस
          कोविड-19 टेस्टिंग लॅब(R T PCR)
          9284335264
          9284357241

       ५. मुक्ताई क्लिनिकल लॅबोरेटरी
           98223 13320

  टीप:- आपण दिलेल्या ऑर्डर बद्दल काही गैरसोय झाल्यास आम्हास  या
 *9422756586* क्रमांकावर संपर्क करावा.