रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्था 
 "रचना लसीकरण  प्रकल्प"

रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेच्या पुढाकारा ने रचना विद्यालय *माजी विद्यार्थी व त्यांचे पालक  तसेच आजी माजी शिक्षक* यांचेसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
      
    
     

            निशुल्क:-
ई एस आय हॉस्पिटल,
सातपूर एम. आय .डी. सी. नाशिक
शुल्क:- मोफत

संपर्क:- किरण सागोरे हे स्वतः तुमचा नंबर आला की संपर्क करतील.त्यामुळे तुम्ही निश्चिन्त रहा!!!
           
नोंदणी फॉर्म:-https://forms.gle/w6L6Hz7D2mGaq7yZ6

 टीप:- सध्या नोंदणी  फक्त 45 वर्षापुढील नागरिकांसाठी आहे.  तसेच दुसऱ्या डोस साठी प्राधान्य आहे . तरी सर्वांनी compulsary फॉर्म भरून  द्यावा. फॉर्म भरून दिल्या नंतर  लसीकरण whatsapp group ला आपण connect व्हा .प्रत्येक updates आपणास whatsapp ग्रुप वर येतील... फक्त धीर धरा